ADVAITA School Of Excellence

PARBHANI

Circular No:- ASE /2019-20/SC/64                                             

Date: 05/03/2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जरी जास्त माहिती उपलब्ध नसली तरीही हे स्पष्ट आहे की हा विषाणू फक्त प्राण्यांकडूनच नाही तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत सहज संसर्ग करू शकतो. या रोगा संबंधी कुठलीही लस  किंवा औषधी उपलब्ध नसल्याने केवळ रोग ना होऊ देणे व झाल्यास रुघ्नाशी संपर्क टाळून संसर्ग थांबवता येतो.कोरोना विषाणूचा धोकादायक संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची सावधगिरी-

  • वारंवार साबणाने किंवा डेटोलने हात धुणे. (जेवणा आगोदर, स्वयंपाक बनविण्यापूर्वी, बाथरूमचा वापर केल्यानंतर, सर्दी किंवा खोकला असल्यास शिंकल्यावर आणि खोकलल्या नंतर )
  • शिंकताना किना खोकलताना तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे.
  • सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
  • सर्दी, खोकला आणि ताप असल्यास प्रवास टाळणे.
  • दूरचा प्रवास केल्यास त्याची माहिती आपल्या डॉक्टरला देणे.
  • सर्दी, खोकला आणि ताप असल्यास त्वरित डॉक्टर कडून तपासणी करून घेणे व गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे.
  • मुलांना सर्दी, खोकला आणि ताप असल्यास तब्येत ठीक होई पर्यंत शाळेत न पाठवता आपल्या घरीच ठेवावे.
  • कोरोना विषाणूच्या लागणची गंभीर शंका असल्यासकिंवा मदतीसाठी संपर्क : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय +९१-११-२३९७८०४६ किंवा ई-मेल करा –nc******@gm***.com

मुलांच्या व समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय असून आपल्या सहकार्या बद्दल आम्ही आभारी असू.

उमाकांत बराल

मुख्याध्यापक